Surprise Me!

Shivaji Park मधील Balasaheb Thackeray यांच्या स्मृतीस्थळ परिसरात झाड कोसळले | Mumbai | BMC |

2022-08-08 3 Dailymotion

दादर शिवाजी पार्क मधील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरील झाड कोसळले. गुलमोहराचे जे झाड कोसळले ते बाळासाहेबांनीच लावलेले होते. स्मृतीस्थळाच्या कुंपणाचे नुकसान झाले आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर स्मृतीस्थळावर पहाणीकरता दाखल<br /><br />#ShivajiPark #BalasahebThackeray #UddhavThackeray #AdityaThackeray #KishoriPednekar #EknathShinde #BMC #IqbalSinghChahal #Mumbai #Shivsena #MaharashtraPolitics<br />

Buy Now on CodeCanyon